STORYMIRROR

Savita Tupe

Romance

3  

Savita Tupe

Romance

सांजसंध्या !

सांजसंध्या !

1 min
308

आयुष्यभर केले कष्ट ,

आता शांत एकांत हवा !

 मिळावी तुझी साथ मला ,

नको कुठलाच भार नवा!

आयुष्य जगू पुन्हा नव्याने मस्त ,

नजरेला दिसावा सूर्योदय अन सूर्यास्त !

अंगाला झोंबणारी थंडगार हवा ,

हातात गरम वाफाळलेला चहा !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance