STORYMIRROR

Rohit Khamkar

Inspirational

4  

Rohit Khamkar

Inspirational

सांगायचय तुला

सांगायचय तुला

1 min
616

कस सांगू तुला मी सगळ मनातल, 

थोड तरी बघ पाण्यातल्या डोळ्यातल.


भयाण शांतते मागे खूप काही दडलय, 

मनाच्या उम्भरट्या मागे सगळच अडलय.


तुला सोडून सगळ्यांनाच भासतय, जाणवतय आणी कळतय, 

नेमक तूझ्याच मनाच पाणी कुठ वळतय.


पळून पळून थकलोय म्हणून थांबनार नाही, 

तुला सगळ कळेल पण काही उरणार नाही.


सार मुद्दाम करतेस की काय माहीत, 

मी मात्र कायम आहे तूझ्याच घाईत .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational