STORYMIRROR

kalpana dhage

Inspirational

3  

kalpana dhage

Inspirational

सामर्थ्य

सामर्थ्य

1 min
235

साथ द्यावी मजला

माझ्या रे राजसा

साथ घ्यावी माझी

माझ्या रे सख्या

साठवण करावी

सामर्थी रे मनाची

माझ्या जिवलगा

कविता नाही ही फक्त

ही तर जाणीव मनाची

माझ्या सामर्थ्यांची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational