STORYMIRROR

swapna borse

Romance

3  

swapna borse

Romance

साद मनाची

साद मनाची

1 min
321

ही साद मनाची

तुझ्या माझ्या प्रितीची

हि साद मनाची

हाक तुझ्या माझ्या हृदयाची

हि साद मनाची

गुंफलेल्या नविन धाग्याची

हि साद मनाची

 तुझ्या माझ्या रेशमी बंधनाची

हि साद मनाची

जुळलेल्या मनामनाची

हि साद मनाची

एक झालेल्या हृदयाची

हि साद मनाची 

विसरुनी सारे एक येण्याची

हि साद मनाची

पेटलेल्या संवेदनांची



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance