शक्ती प्रेमाची
शक्ती प्रेमाची
ऊन तु ,सावली मी
नभ तु ,आकाश मी
वारा तु ,पाऊस मी
पिक तु ,धरत्री मी
तरु तु ,फुल मी
भुंगा तु, मधमाशी मी
राघु तु ,मैना मी
बोल तु,गीत मी
बोलका तु ,अबोल मी
खट्याळ तु प्रेमळ मी
सूर्य तु, प्रकाश मी
चंद्र तु, काळोख मी
गुलाब तु, काटा मी
फुल तु ,पाकळी मी
सुर तु ,ताल मी
वाघ तु ,वाघिण मी
पेन तु ,वही मी
कवि तु, कवियत्री मी....

