Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

ऋतुंशी नाते घट्ट झाले...

ऋतुंशी नाते घट्ट झाले...

1 min
6


आज अचानक ढग दाटूनी आले,

ढग गर्जुनी वाऱ्यासंगे धावुनी आले ,

सोसाट्याचा वारा पाचोळा उडवित नेता,

टिपुर थेंब अलगद ओथंबून आले ...

हा वाळीव नेहमीच हौदोस घाले ,

भर उन्हात ओलीचिंब झाले ,

सुटला मनाचा ताबा जो ठेवला होता ,

ती छत्री आणि तो पुन्हा आठवले...

त्या छत्रीने किती पावसाळे पाहिले,

चिंब चिंब ऋतु फुलता झाले ,

पण अवकाळी सारखी कुठे भिजले ,

खंत मनात छत्रीस बिलगले ...

आताही येता पावसाळा मन झुले ,

रोखुनी वळणाला काहीतरी सांगून गेले,

पुरेसा होता उनसावलीचा खेळ ,

ऋतुंशी नाते घट्ट झाले ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract