रंगीन
रंगीन
माझ्याच ग्रूपचे तीन चार जण
तिला चॅट करतात
मी विचारले तर ती म्हणे की
ते मला बहीण मानतात
करे ना ती कोणाला नाराज ती
स्वभावाची रंगीन निघाली...
माझ्याच ग्रूपचे तीन चार जण
तिला चॅट करतात
मी विचारले तर ती म्हणे की
ते मला बहीण मानतात
करे ना ती कोणाला नाराज ती
स्वभावाची रंगीन निघाली...