STORYMIRROR

UMA PATIL

Romance

2  

UMA PATIL

Romance

रंग आणि पाणी

रंग आणि पाणी

1 min
15.1K


रंग पाण्यात मिसळतो आणि

पाणीसुद्धा त्याच रंगाचं बनून जातं....


मी पाणी आणि तू रंग आहेस....

तू रंगीबेरंगी....

मी पाण्याप्रमाणे रंगहीन...


मला तुझ्या रंगात रंगून जायचंय...

मनाची गोष्ट मनाला समजते असं म्हणतात...

तू जेव्हा माझ्या आयुष्यात परत येशील ना,

त्याच्या आधी मला नक्कीच कळेल, की तू येतोय...


तुझं स्वागत करण्यासाठी मी दोन्ही बाहू पसरून उभी आहे....

कधी येशील तू ?

उशीर करू नकोस...

लवकर ये...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance