Kirti Borkar
Romance
माझ्या जवळ रमून
तुला आता कळेल
तुझी माझी जोडी
आता तरी जमेल
अधुऱ्या प्रेम...
लेकरु
हिरवा चुडा
गीत प्रेमाचे
तुझे फेडू कसे...
गीत तुझ्या प्...
विश्वास
निघून तो का ज...
सूर्य
आयुष्याचा भाग...
धो धो धो पाउस आला प्रेम सख्यांना भिजवून गेला. धो धो धो पाउस आला प्रेम सख्यांना भिजवून गेला.
पावसात तुज पाहण्या डोळ्यांचे तरसणे पावसात तुज पाहण्या डोळ्यांचे तरसणे
स्तब्ध करणारी आणि विचार करायला लावणारी उत्तम रचना स्तब्ध करणारी आणि विचार करायला लावणारी उत्तम रचना
मनास व्याकूळ करणारी अप्रतिम रचना मनास व्याकूळ करणारी अप्रतिम रचना
अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना
भेट अशीही अवचित घडली सांग सखे तू माझी होशील का भेट अशीही अवचित घडली सांग सखे तू माझी होशील का
- मी मधुर सावलीचं झाड..., तु खोलवर मजबूत, त्याची मुळं आहेस...l - मी मधुर सावलीचं झाड..., तु खोलवर मजबूत, त्याची मुळं आहेस...l
तू मला अन् मी तुला कित्येक दिवस डोळे भरून पहिलेच नाही तू मला अन् मी तुला कित्येक दिवस डोळे भरून पहिलेच नाही
यमुनातीरी चढे रंग बावरा उत्फुल्ल उत्कट प्रितीचा नजारा । यमुनातीरी चढे रंग बावरा उत्फुल्ल उत्कट प्रितीचा नजारा ।
संथ येत सरी नाद कानी पडे पक्षी घरट्यात निसर्गनवल ते घडे संथ येत सरी नाद कानी पडे पक्षी घरट्यात निसर्गनवल ते घडे
अलवार हिंदोळ्यावर मन बेधुंद माझे झुलते खट्याळ पवन स्पर्शाने गाली कोमल कळी खुलते... अलवार हिंदोळ्यावर मन बेधुंद माझे झुलते खट्याळ पवन स्पर्शाने गाली कोमल कळी खुलते...
पानाफुलांवर दवबिंदू मोती गाव मात्र आहे मराठमोळी... पानाफुलांवर दवबिंदू मोती गाव मात्र आहे मराठमोळी...
गुंतले अशी तुझ्यात, माझी मी ना राहीले, स्वरभाव अंतरीचे, सर्वस्व तुजला अर्पिले. गुंतले अशी तुझ्यात, माझी मी ना राहीले, स्वरभाव अंतरीचे, सर्वस्व तुजला अर्पिले.
नजर न माझी हटली मनात जमली भावनांची गर्दी नजर न माझी हटली मनात जमली भावनांची गर्दी
आजही वाटते, तू जशिच्या तशी; बघ पुनव चालली ,चंद्र पाहून ये ! आजही वाटते, तू जशिच्या तशी; बघ पुनव चालली ,चंद्र पाहून ये !
तुझ्या नुपूरांच्या आवाजाने मन्मनी आनंद वाहे कंकणांची किणकीण वेडावे जीवा वाटे अजूनही बरसात आहे तुझ्या नुपूरांच्या आवाजाने मन्मनी आनंद वाहे कंकणांची किणकीण वेडावे जीवा वाटे अ...
स्वप्न माझे सत्यात उतरले स्वप्न माझे सत्यात उतरले
एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना
नको छेडू सजना माझी कोमल कांती.!! नको छेडू सजना माझी कोमल कांती.!!