रक्षाबंधन
रक्षाबंधन
बहीण भावांचे अतूट नातं..
रेशमाच्या धाग्याकरिता आसुसले हात..
पण हृदयी भारतमातेच्या रक्षणाची आस..
हेच मनी असे कर्तव्य खास..
याच कर्तव्याचे बंधन बांधुनी हाती..
भारतमाता आणि सर्व बंधू भगिनीच्या रक्षणासाठीं...
