STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Inspirational

3  

Mrs. Mangla Borkar

Inspirational

राज्य

राज्य

1 min
9


संयुक्त महाराष्ट्राचा गाऊ गाणा 


 उंचाऊनी माना घेऊ ताणावर ताना


भाषेचा थाट मराठी अहिराणी, कोकणी, गाठी 


शब्दोचाराची ही शत्रूला वाटते धासती


ज्ञानेश्वर भिल्ल वारली घेई नित नवरसना 


सौंदर्य महाराष्ट्राचे क्षणाक्षणा प्रत्यय येते


माती सुगंध उधळते दरी कपार रिजवी मनाते 


गोमांतक, वेरूळ, अजंठा अमर मानवी स्वप्न


कानडी, हिंदी, गुजराती, आंध्र,ओरिसा ही साथी


राखुनी त्यांच्या हक्काला बांधूनी लोक राज्याला


मुंबईपासून नागपूर सुख सनद वाटू सकलाना 


स्वातंत्र्य शांतता स्थापो अवघे जग त्याने व्यापू 


फडकवू ध्वज समानतेचा पर्वा न जीवाची करता 


असा आहे महान महाराष्ट्र राज्य आमुचा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational