STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Tragedy

3  

Sangam Pipe Line Wala

Tragedy

राहिली

राहिली

1 min
94

तुझ्या प्रेमाने मला चक 

ठार केले 

तुझ्या घरच्यांनी आणि तू 

माझ्यावर किती वार केले 

तुला मिळवण्यासाठी मी 

माझे घर बरबाद केले 

तू त्याला मिळवून माझ्या 

समोर हसत राहिली......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy