पुसट होतात त्या तूझ्या
पुसट होतात त्या तूझ्या
1 min
3K
काळोखातल्या तुझ्या सावल्या
दिवसा पुसट होतात
तुझ्या विरहाच्या आठवणी मात्र
डोळ्यातल्या आसवांना पात्र ठरतात