पुरस्कार मिळाला होता
पुरस्कार मिळाला होता
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.4K
मी एक कवी होतो
याचा तिला राग होता
गंमतीची गोष्ट म्हणजे
तिच्याच नावाचा पुरस्कार मला मिळाला