STORYMIRROR

Rajesh Varhade

Romance

4  

Rajesh Varhade

Romance

पर्यावरण वाचवा

पर्यावरण वाचवा

1 min
264

पर्यावरण वाचवा 

विश्वही वाचवा 

सुंदर नारा 

जोपासना करावा


झाडे वेली देती 

फळे-फुले प्राणवायू 

मुकतो मानव जेव्हा 

दवाखान्यात जाऊ


उंच उंच इमारती 

काँक्रीट रस्ते झाले 

तोड अतोनात वृक्ष 

आयुष्य महागले


अजून वेळ ना 

गेली मानवा 

जोपासना कर 

झाडेही जगवा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance