STORYMIRROR

Mahananda Bagewadi

Classics

3  

Mahananda Bagewadi

Classics

प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

1 min
260

उत्सव हा तीन रंगांचा 

उभा झेंडा अभिमानाचा,

शान हा आपल्या देशाचा

आठवणी थोर महात्म्यांचा,

इतिहास कित्येक हुतात्म्यांचा,

इथे होई सन्मान प्रत्येकाचा,

म्हणूनच झाला जन्म लोकशाहीचा,

करा सोहळा प्रजासत्ताक दिनाचा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics