STORYMIRROR

प्रणिता प्रणिता

Romance Others

3  

प्रणिता प्रणिता

Romance Others

परिवाराच्या बंधनामध्ये...

परिवाराच्या बंधनामध्ये...

1 min
111

परिवाराच्या बंधनामध्येच तर सारे सुख

सामावलेले असते....🌹


न कळतपणे भावनांचे बंध आयुष्य भरासाठी गुंतलेले असते....❤️


परिवार म्हणजे सुखाची,मायेची सावली

असलेले घरटे असते....💞


परिवाराच्या बंधनामध्ये जरी असे दुःखाची सावट कायम,तरी टिकून राहू

अशी ग्वाही असते....🌹


येतील लाखो संकटे,तरीही न डगमगता साथ देती पारिवारिक बंधने.....❤️


परिवाराच्या बंधनामध्ये एकच गोष्ट न्यारी असते,तुटेना बंध कधीही यांचे....💞


प्रेमभावना,जिव्हाळा,आपुलकी असे सदा परिवाराच्या बंधनामध्ये.....🌹❤️💞


परिवाराच्या बंधनामध्ये तर प्रेमाचा ओलावा असतो....🌹


जरी परिवाराचे बंधन असेल, तरी जिव्हाळा अन् मायाही असते...❤️


परिवाराच्या बंधनामध्ये आपुलकीची भावना ही रुजत असते....💞


परिवाराच्या बंधनामध्ये कधी कधी रुसवे,

फुगवे,राग ही असते....🌹


तरीही परिवाराच्या बांधनातले आपुलकीचे नाते हे घट्ट विणलेले असते...❤️


हे असे परिवाराचे बंधन असेल,तरीही हे

बंधन गोड बंध बनलेले असते,जसे बंध

प्रेमाचे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance