प्रीत....
प्रीत....
तूझी अन् माझी प्रितच न्यारी....
काय सांगू तुज,मज जडली ही प्रीत...
तुझी ती आठवण घेई माझ्या मनाचा ठाव
तू नसता जावळी होई जीव कासावीस...
तुझे अवतीभोवती असणे होई मज भास,
तुझे असणेच माझे अस्तित्व होत...
काहूर माजले मनी जेव्हा तू दूर दूर रही..
नको तो दुरव्याचा विरह जाई जीव माझा.
तू असता जावळी होई मनी आनंद खूप,
तुझे माझ्यावर असलेलं नवखं प्रेम

