खरे प्रेम.....
खरे प्रेम.....
खरे प्रेम म्हणजे काय....??
जे निस्वार्थपणे एकमेकांवर केलेले प्रेम...
ज्या प्रेमात एकमेकांबद्दल काळजी असते ते खरे प्रेम.....
ज्यात एकमेकांसाठी जीव तुटत असतो ते खरे प्रेम....
जे प्रेम शरीरावर न करता मनावर केले जाते ते खरे प्रेम....
ज्यात एकमेकांबद्दल ओढ नसून काळजी असते ते खरे प्रेम....
प्रेम म्हणजे एक निस्वार्थ भावना असणे म्हणजेच खरे प्रेम.....
ज्यात एकमेकांच्या सुख दुःखात साथ देणे म्हणजे प्रेम....
खरे प्रेम म्हणजे प्रेमाप्रती असलेली त्यागाची भावना म्हणजे खरे प्रेम.
ज्यात एकमेकांना समजून घेण्याची भावना असते ते खरे प्रेम....
जे मनापासून मनावर केलेले निस्वार्थ प्रेम म्हणजे खरे प्रेम....

