STORYMIRROR

प्रणिता प्रणिता

Romance Others

3  

प्रणिता प्रणिता

Romance Others

अनपेक्षित भेटीचे आगमन...

अनपेक्षित भेटीचे आगमन...

1 min
267

     तुझी नि माझी ती पहिली अनपेक्षित भेट....विचारही कधी केला 

नव्हता,आणि अचानक अनपेक्षित झालेली ती पहिली भेट...💞❤️ शब्दच

नव्हते त्या भेटीसाठी....ही भेट माझ्यासाठी पहिलीच अनपेक्षित होती...

तरीही असे वाटतं होते की,जन्मोजन्मीचे

आम्ही सोबती.... अनोळखीपणाचा कुठे

लवलेशही नव्हता....💞💞....

      तुझी ती पहिल्या भेटीची नजर...

आहा...प्रेमाने काठोकाठ भरलेली😍...

जसे की कित्येक वर्षापासून भेटीसाठी 

आसुसलेल्या त्या एकमेकांच्या नजरा...

तुझे ते माझ्याकडे पाहणे....आणि माझी ती नजर चोरून खाली पाहणे...इश्श...🥰🥰......

      अलगद तुझा हत माझ्या हाती घेणे....आणि तो पहिला स्पर्श...उफ.. ओ हो...जसा ओळखीचा पूर्वीपासूनचा... तुझ्या त्या स्पर्शाने न्हाऊन गेलेलिमी... लाजून चूर झालेली.... अन् तुझे ते मला पाहून गालात हसणे...जणू अवखळ नजरांचा खेळ....आणि त्या अनपेक्षित भेटीचे आगमन....💞💞 माझ्या हृदयाचे ठाव घेत होते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance