प्रेम तरंग.....
प्रेम तरंग.....
तुझे नाव माझ्या ओठी येता.....💞
मनी माझ्या प्रेम तरंग उठती.....💞
प्रेमाच्या या डोहात पार बुडूनी जावे...💞
हळुवार अन् अलगद एक तरंग उठती💞
तुझ्या प्रेमात ओलेचिंब न्हाऊनी जावे.💞
जेव्हा मनी माझ्या प्रेम तरंग उठती....💞
मन पाखरू होऊन उंच उडू पाहते.....💞
मन तुझ्या प्रेमात पडले भान हरपूनी..💞
तुझ्या पहण्यानेही प्रेम तरंग लहरी उठती
जणू प्रेमाचे वादळ दाटलेले मानीच दिसती....💞
तू येता जावळी एक अनामिक ओढ रही..
तुझ्या त्या स्पर्शाने न्हाऊनी निघती प्रेम तरंग.....💞
तुज पाहता नयनी दाटून येतील प्रीती.💞
तुझे ते नवखे रूप पाहता धड धड होई उरी....💞
अंतरीची भावना अनावर होऊनी अश्रू येई
प्रेम तरंग उठती जणू अंतरीच्या मनी..💞

