STORYMIRROR

Sayli Kamble

Romance

3  

Sayli Kamble

Romance

प्रीत तुझी

प्रीत तुझी

1 min
11.4K

तुझ्या प्रीतीत मन हे वेडावले

तुझ्या येण्याने आयुष्य हे बहरले


पण तुलाच नसे याची कल्पना

तुला सांगण्याची हिंमतच होईना


तुझ्याविना भासते सगळेच रिक्त

मनात माझ्या तूच आणि तूच फक्त


माझ्या प्रेमाला साद तू देशील ना

एकदाच सांग माझी तू होशील ना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance