Anil Dabhade
Classics
मी परी सानुली
उडते फुलपाखरा परी !
खेळता - बागडता उंच
घेईल गं भरारी...
काजवा...
बागेतील...( च...
किनारा....( च...
वळणावरच्या...
निसर्ग...
चित्र माझे...
पहिल्या पावसा...
एकांत...
वार..पार..
स्मरण...
गर्द राती गोष्ट रंगते, उजळून जाते घर येईल का सांगा तुम्ही, या सुखाची सर॥ गर्द राती गोष्ट रंगते, उजळून जाते घर येईल का सांगा तुम्ही, या सुखाची सर॥
निळ्याशार डोहात अलगुजाचे तरंग बेभान राधिकेच्या स्वप्नी सावळ्याची मिठी बंद निळ्याशार डोहात अलगुजाचे तरंग बेभान राधिकेच्या स्वप्नी सावळ्याची मिठी बंद
मंजुळ कुंजन करी पाखरे अरुणोदय हा झाला थव्याथव्याने घेई भरारी वेचून आला पाला.. निळ्या जळी या वा... मंजुळ कुंजन करी पाखरे अरुणोदय हा झाला थव्याथव्याने घेई भरारी वेचून आला पाला.....
शब्द पडती अपूरे गाण्या संस्कृतीचे गीत..! बुद्ध सांगती अहिंसा मनी जागवावी प्रीत..!! भार... शब्द पडती अपूरे गाण्या संस्कृतीचे गीत..! बुद्ध सांगती अहिंसा मनी जागवावी प्री...
हिममुकुट लेवून उभा उत्तर, पूर्व, पश्चिमेस रक्षती महासागर, दक्षिणेस पावन संगम तीर, वरदान देई निसर्... हिममुकुट लेवून उभा उत्तर, पूर्व, पश्चिमेस रक्षती महासागर, दक्षिणेस पावन संगम त...
राधा प्यारी, कृष्ण मुरारी धुंदली वाजवता तू बासरी नील वदन समीप येता अधर उमलवते ती सुंदरी राधा प्यारी, कृष्ण मुरारी धुंदली वाजवता तू बासरी नील वदन समीप येता अधर उमलव...
जागी झाली माता हिरकणीच्या आतली घोर धाडस करायला मातेला भीती नाही वाटली अभेद तो रायगड खाली उतरा... जागी झाली माता हिरकणीच्या आतली घोर धाडस करायला मातेला भीती नाही वाटली अभेद...
२६जानेवारी १९५० दिवशी संविधानाचा अंमल हा झाला देशाकारभारा मिळाली दिशा २६जानेवारी १९५० दिवशी संविधानाचा अंमल हा झाला देशाकारभारा मिळाली दिशा
मला पर्वा न दुःखाची नसे भीतीच काळाची। मिलन होताच घेतो मी सुखाने भेट मृत्योची मला पर्वा न दुःखाची नसे भीतीच काळाची। मिलन होताच घेतो मी सुखाने भेट मृत्योची
ऐसा थोर बाप । लाभला जयाशी।। तेच तीर्थ काशी । त्याच्या साठी ऐसा थोर बाप । लाभला जयाशी।। तेच तीर्थ काशी । त्याच्या साठी
स्वतःला श्रीकृष्ण समजून श्रीकृष्णाच्या विविध रूपात पाहिले स्वतःला श्रीकृष्ण समजून श्रीकृष्णाच्या विविध रूपात पाहिले
सकाळचे वर्णन सकाळचे वर्णन
साथ आणि साथीदाराचे महत्त्व साथ आणि साथीदाराचे महत्त्व
स्वाभिमानी स्वभाव स्वाभिमानी स्वभाव
आयुष्याकडून साधे मागणे आयुष्याकडून साधे मागणे
दिवा आणि जीवनज्योत अंतरसंबंध दिवा आणि जीवनज्योत अंतरसंबंध
नैवेद्याची ताटे तुज परी तू एक ना खाशी भक्त तुझी मी माऊली का गं ठेविले उपाशी? नैवेद्याची ताटे तुज परी तू एक ना खाशी भक्त तुझी मी माऊली का गं ठेविले उपाशी?
माणसांचे थवे माणसांचे थवे
कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत
सजग सामाजिक भान मांडणारी कविता सजग सामाजिक भान मांडणारी कविता