प्रेम
प्रेम


खऱ्या प्रेमाची साथ
देते माझी सावित्री!
खोट्या प्रेमाची हाक।
देते माझी कवयित्री!
बिनधास्त प्रेमाची हाक
देते माझी प्रेयसी!
असे हे हळुवार मन।
देते साथ सावित्रीला।
देते हाक कवयित्रीला
अन देते हात प्रेयसीला!
खऱ्या प्रेमाची साथ
देते माझी सावित्री!
खोट्या प्रेमाची हाक।
देते माझी कवयित्री!
बिनधास्त प्रेमाची हाक
देते माझी प्रेयसी!
असे हे हळुवार मन।
देते साथ सावित्रीला।
देते हाक कवयित्रीला
अन देते हात प्रेयसीला!