STORYMIRROR

Savita Kale

Romance

3  

Savita Kale

Romance

प्रेम

प्रेम

1 min
209

नजरेच्या रस्त्यावरून

हृदयात वसलेले गाव

आयुष्याला अर्थ देणारे

प्रेम तयाचे नाव


प्रेमानेच बोलू लागतात

मुक्या आपल्या भावना

प्रेमानेच जिंकता येतो

महा कठीण सामना


प्रेमानेच मिळवता येते

दुसऱ्यांच्या मनात जागा

आयुष्याचे सुंदर वस्त्र विणणारा

प्रेमचं आहे धागा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance