Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Amruta shinde

Drama

4.3  

Amruta shinde

Drama

प्रेम

प्रेम

1 min
264


माझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..

कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते

प्रेमापेक्षाही जास्त आहे..

कसे असू शकते प्रेम

इतके चांगले की , दोन अनोळखी मित्र बनले,

इतके निरागस की , प्रेमही दोस्तीत केले गेले,

इतके हवेसे की, सर्व कॉल वाटत असतात तुझे,

इतके मुर्ख की , रोमिंग चाही चालतोय मला खर्च,

इतके प्रेरक की ,सरळ आयुष्यही झाले आहे दिलखेचक,

इतके हळवे की , तुझ्यावरील संकटाने डोळे भरतात माझे,

इतके तेजस्वी की , तू आठवणींनी ओंजळ भरलीय माझी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama