प्रेम
प्रेम
लिहायच्या आधीच मी,
मन माझे तो वाचतो l
बोलण्या आधीच मी,
शब्द माझे तो ऐकतो l
संगण्या आधीच मी,
स्पर्शातून माझ्या तो समजतो l
डोळ्यांतून बोलते तो,
ते शब्द ऐकाते मी l
काळजावर कोरातो तो,
भासतून समजते मी l
मनात काय चालले ,
इशाऱ्यातून जाणते मी l
प्रेमात एकमेका डुंबता ,
मुक्याने सर्व जाणतो आम्ही l

