STORYMIRROR

Sunil Khaladkar

Romance

2  

Sunil Khaladkar

Romance

प्रेम पावसाचे.......

प्रेम पावसाचे.......

1 min
157

तुझे सुंदर रूप पाहून, 

आज पावसालाही नाही राहवले

त्याने तुला भिजवताना बघून,

मग मलाही नाही पाहवले.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance