STORYMIRROR

प्रविण कावणकर

Romance Others

3  

प्रविण कावणकर

Romance Others

प्रेम आणि भावना

प्रेम आणि भावना

1 min
595

जमलं होतं नात रोज

तुझ्याविन माझं आपलसं

तुझ्या नजरेने मन तुझ्यात

पाहत होतो वेड्यासारखं//१//


हृदयात प्रेमाची भावना

माझ्या मनाला कळते

प्रेमाला उपमा नाही रे

तेव्हा काळजात साठते//२//


विचारांनी जोडी जुळते

मनोमन वाटत राहते

प्रेमळ मायेतून नकलत

अंतरीचा नकोसा वाटते //३//


तुझे नयनी रूप पाहून

माझ्या जिवाला लागले

स्वप्नात येऊन आपल्या

आयुष्यात एकदा लाधले//४//


स्नेह बंध घट्ट जुळले

भावनेच्या खोल दरीत

प्रीत तुझी खेळ करत

एकमेकांत गुंतून अटकत//५//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance