STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

3  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग ७१९

प्रभात रंग ७१९

1 min
162

मावळता तिमिर गेला

आशेची पहाट देऊन

नव्या विचारांची ऊर्जा

दिनकर आला घेऊन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational