STORYMIRROR

Pallavi Udhoji

Tragedy Others

3  

Pallavi Udhoji

Tragedy Others

पर तू आलीच नाही

पर तू आलीच नाही

1 min
280

वाट मी पाहिली

आयुष्य गेले निघुनी

आठवण करूनी तुझी

वाट तुझी पाहिली

पण तू आलीच नाही

आसवं माझी सुकून गेली

मनात दुःख साठले

वाट बघता तुझी

पर तू आलीच नाही

प्रत्येक वेळी तू येण्याची

आस मी मनी धरली

आयुष्य सरून गेले

पर तू आलीच नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy