STORYMIRROR

shivraj sandeep Wadwale (nanded)

Children

3  

shivraj sandeep Wadwale (nanded)

Children

पोहे

पोहे

1 min
348

मला आवडतं

 खूप पोहे,,

आई बनवते

छान पोहे

पोहे पाहताच

माझी भूक वाढते

मी धावत जातो

किचन मध्ये

सर्वांन पेक्षा मला

 जास्त पाहिजे,,

आईला मी म्हणतो

प्लेट पोहे घेऊन

फटाफट फस्त करतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children