ऑनलाईन क्लास
ऑनलाईन क्लास
1 min
208
ऑनलाईन क्लासचा
आला कंटाळा,,,
क्लास सुरू असतानाच
नेटवर्क जाते,,,
क्लास चालू असताना
मध्येच बंद पडते,,,
बघता बघता 30 मिनिटांची
क्लास संपून जाते,,,
लगेचच उद्द्याला क्लास
टेस्ट येते,,,
त्यात काय लिहावे
हेच समजेना,,,,
त्यात काय लिहायच
समजेना ,,
बाप रे बाप एवढा ताप,,,
