ऑक्सिजन
ऑक्सिजन
ऑक्सिजन आहे तर
जीवन आहे,,,
चला तर मग
आपण सर्वजण मिळून
झाडे लावू झाडे जगवू
आणि आपण सर्वजण
स्वताचे जीवन वाचवा,,
ऑक्सिजन आहे,,
जीवन जगण्याचा आधार,,,
ऑक्सिजन आहे तर
जीवन आहे,,,
चला तर मग
आपण सर्वजण मिळून
झाडे लावू झाडे जगवू
आणि आपण सर्वजण
स्वताचे जीवन वाचवा,,
ऑक्सिजन आहे,,
जीवन जगण्याचा आधार,,,