shivraj sandeep Wadwale (nanded)
Drama Inspirational Others
आईची शिकवण
आहे न्यारी
आकाशात घ्यायची
आहे का भरारी,,,
अगोदर तू रस्त्यावर
चालायला शिक,,,
मग,,,
आकाशात भरारी
घेऊ शकतोस तू,,
जमिनीवर चालणारा
कधीच पडत नाही,,
आपोआप घेशील
आकाशात भरारी,,,,
पोहे
दूध
ऑनलाईन क्लास
ऑक्सिजन
कोशिश
विषाणू
विराट एकटेपणाच्या एव्हरेस्टवर विराट एकटेपणाच्या एव्हरेस्टवर
साक्ष देतो प्रेमाची हे साठवण जपताना जावे शिंपीत चांदणे अलबम बघताना साक्ष देतो प्रेमाची हे साठवण जपताना जावे शिंपीत चांदणे अलबम बघताना
सगळ समोर घडत होत, काय करावे सुदरत नव्हते. धावपळीत विसर पडला असा साधनांचा, वैद्य गाठणे महत्वाचे होते... सगळ समोर घडत होत, काय करावे सुदरत नव्हते. धावपळीत विसर पडला असा साधनांचा, वैद्य...
काळजाच्या त्या जखमेवर फुंकर ती घालून गेली, व्यर्थ अशा जीवनाची चाहूल ती देवून गेली. काळजाच्या त्या जखमेवर फुंकर ती घालून गेली, व्यर्थ अशा जीवनाची चाहूल ती देवून ...
वाट दाखवणारी मी वाट आहे... वाट दाखवणारी मी वाट आहे...
निसर्गाला माणूस नेहमीच फसवत असतो. अगदी जसं माणसांना फसवले जाते तसेच, कारण शेवटी माणूसही निसर्गाचाच ए... निसर्गाला माणूस नेहमीच फसवत असतो. अगदी जसं माणसांना फसवले जाते तसेच, कारण शेवटी ...
दमूनी हॉटेलमध्ये जाते, हळूच पदार्थांचे दर पाहते अन पोट तेवढे भरण्या स्वादानंदाला मूकते, मी लिमिटेड ... दमूनी हॉटेलमध्ये जाते, हळूच पदार्थांचे दर पाहते अन पोट तेवढे भरण्या स्वादानंदाल...
वाजतील येथे टाळ्या तेव्हा तू असा हसेल... वाजतील येथे टाळ्या तेव्हा तू असा हसेल...
काय होईल पुढच्या क्षणात... काय होईल पुढच्या क्षणात...
ऐका पक्षांतराचे सार |ध्यान देवोनी || ऐका पक्षांतराचे सार |ध्यान देवोनी ||
माऊलीला साकडे घालण्या भक्तांचा महापूर आला मुखी नाम माऊलीचे उधाण या भक्तीला माऊलीला साकडे घालण्या भक्तांचा महापूर आला मुखी नाम माऊलीचे उधाण या भक्तीला
संध्यारेषेची ही आता वेळ झाली ! घराकडे सारे परत फिरली ! संध्यारेषेची रे लागता चाहूल ! मार्ग परती... संध्यारेषेची ही आता वेळ झाली ! घराकडे सारे परत फिरली ! संध्यारेषेची रे लागता...
एक सूंदर सूचना दाराजवळच्या भिंतीवर वाचली खरेच मला ती खूप मनास भावली एक सूंदर सूचना दाराजवळच्या भिंतीवर वाचली खरेच मला ती खूप मनास भावली
भोवतालची वर्दळ भारी आणि अंतर्मनीचा त्रागा हो पडत्याला दे हात सावरण्या, माणसा जिवंतपणीच जागा हो भोवतालची वर्दळ भारी आणि अंतर्मनीचा त्रागा हो पडत्याला दे हात सावरण्या, माणसा जि...
प्रेम करावं... आईनं आपल्या मुलांवर गायींनं चिमुकल्या वासरांवर. प्रेम करावं... आईनं आपल्या मुलांवर गायींनं चिमुकल्या वासरांवर.
ती आस मनीची तृप्ततेकडे झेपावली जाताना फक्त फक्त मज दिसली सावली ती आस मनीची तृप्ततेकडे झेपावली जाताना फक्त फक्त मज दिसली सावली
मागणे मागतो एकच मन तुझ्यात रमावे सतत नको वळवू वाम मार्गा एवढे तरी दे पांडुरंगा मागणे मागतो एकच मन तुझ्यात रमावे सतत नको वळवू वाम मार्गा एवढे तरी दे पांडुरंगा
आज माझ्या खिडकीवर, एक चिमणी चिव चिव करत होती तिच्या त्या मधुर आवाजात, ती जणू मला काहीतरी सांगत हो... आज माझ्या खिडकीवर, एक चिमणी चिव चिव करत होती तिच्या त्या मधुर आवाजात, ती जणू ...
ओलांडुनी उंबरठा लेक जाय सासुराला काळजाचा तुकडा त्यो दूर होय माहेराला।। ओलांडुनी उंबरठा लेक जाय सासुराला काळजाचा तुकडा त्यो दूर होय माहेराला।।
सरणावरती चंदनाची लाकडे सजली तरी, जगण्याची आस अजूनही जिथल्या तिथेच आहे. सरणावरती चंदनाची लाकडे सजली तरी, जगण्याची आस अजूनही जिथल्या तिथेच आहे.