कोशिश
कोशिश
1 min
116
बार बार हरून
मी पुन्हा कोशिश करेंन
मला जे पाहिजे ते
मिळवण्यासाठी,,,
खूप मेहनत करणे
स्वतःची मंजिल मी
पुन्हा मिळवण्याची
कोशिश करेंन
लास्टला मी माझी मंजिल
हासिल करून घेईन,,,
