STORYMIRROR

Datta Ankushe

Inspirational

3  

Datta Ankushe

Inspirational

लिहावे कि जगावे

लिहावे कि जगावे

1 min
29K


"लिहायचे म्हणून लिहत राहावे कि

डोळ्यांना आवडते म्हणून पाहत राहावे !


मनू जन्मी आलो म्हणून जगावे कि

निसर्ग म्हणतो म्हणून वर्तुळ पूर्ण करावे !


पाण्या सारखे प्रवाहित व्हावे कि

सूर्य सारखे तेज प्रकाशित व्हावे !


काहीच कळेना


दिवस आला म्हणून लिहावे कि

मनाला आवडेल ते नुसतेच पाहत राहावे!”


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational