आमचि आई (Aamchi aai)
आमचि आई (Aamchi aai)
मनातलं न सांगता जानुन घेणारी ती
फुलातला प्रेमळ सुगंध ती
दूक्खात निर्मळ पाण्याचा थंड श्र्वास ती
नीद्रेत तीचा हात कोमल कापसाची रूई
प्रेम तीचे आभाळागत सर्वस्वरी
साथ तीचा अंतिम श्र्वासापरी
अशी ही आमचि एकलव्य एकुलती आई...
