भेटण्यासाठी वेळ दे ना मजला भेटण्यासाठी वेळ दे ना मजला
चला जाऊ या शाळेला ग ऑनलाइन शाळा हाय ग चला जाऊ या शाळेला ग ऑनलाइन शाळा हाय ग
काव्य खुलते बहरते इथेच भेट जुन्यासवे वसे नव्याची काव्य खुलते बहरते इथेच भेट जुन्यासवे वसे नव्याची
मित्रांसोबत खेळण्याची काही वेगळीच मजा एवढ्याश्या त्या कोरोनाने उगाचच दिली सजा मित्रांसोबत खेळण्याची काही वेगळीच मजा एवढ्याश्या त्या कोरोनाने उगाचच दिली सजा
माणूस कुठे मिळतो बाजारी की दुकानात आज हरवे माणूस ऑनलाइन जगात || माणूस कुठे मिळतो बाजारी की दुकानात आज हरवे माणूस ऑनलाइन जगात ||
सकाळची पहाट अशीच वाया जाई शाळेतला परिपाठ आठवतो घाई सकाळची पहाट अशीच वाया जाई शाळेतला परिपाठ आठवतो घाई