STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

वेळ दे ना

वेळ दे ना

1 min
538

मोबाईल मधला फोटो रोज बघते तुझा मी

ऑनलाइन दिसला की आनंद होतो मजला

तुझ्याबद्दलचा विचार सतत सतावतो मला

खरच रे राजा भेटण्यासाठी वेळ दे ना मजला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance