STORYMIRROR

Pravin Kholambe

Classics

4  

Pravin Kholambe

Classics

पंढरीची वारी

पंढरीची वारी

1 min
602


गळा घालुनिया तुळशीच्या माळा |

लावुनिया भाली केसरी गंध टिळा ||

हााा घेवून टाळ, चिपळ्या |

चाले वारकरी पंढरीचा ||१|| 


टाळ, मृदुंग, वीणा बोले |

हरिनाामाच्य गजरात ||

नाचे वारकरी पंढरीचा |  

विठुरायाच्या अंगणात ||२||


बोले रामकृष्ण हरि |

नाचे पंढरीची वारी || 

टाळ, मृदुंगाच्या गजरात |

अवघी दुमदुमली पंढरी ||३||


मराठी संस्कृतीचं वैैैभव |

दिसे पंंढरीच्या वारीत ||

ओढ विठुरायाची दिसे |

वारकऱ्यांच्या मनात ||४||


Rate this content
Log in