STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Tragedy

3  

Sangam Pipe Line Wala

Tragedy

फूट

फूट

1 min
12.1K

पैश्यासाठी तू मला 

सोडल 

सोन्यासारख तू माझ 

मन तोडल

साधी भोळी तू होतीस 

फक्त पाच फूट

सांग कोणाला पटवत 

फिरतेस 

पायात घालून दोनशे 

रुपायचे बूट..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy