फसव्या जाहिराती...( चारोळी.)
फसव्या जाहिराती...( चारोळी.)
फसव्या जाहिराती...
बडवून घेतात छाती
देऊन फसव्या जाहिराती !
ऊरत नाही काही
निवडून दिल्यावर हाती...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.26फेब्रुवारी 2019.
फसव्या जाहिराती...
बडवून घेतात छाती
देऊन फसव्या जाहिराती !
ऊरत नाही काही
निवडून दिल्यावर हाती...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.26फेब्रुवारी 2019.