Vinay Dandale
Tragedy
सौजन्याचा
खून करून
ते प्रेत मनातच
दफन केले...
अन्
धडपडत राहिलो,
झगडत राहिलो,
संघर्ष करीत राहिलो...
आयुष्यभर ....!
शेवटी
त्राण न राहिलेलं
तन आणि मन
फिर्याद तरी कुणाकडे करणार...
भोवताली सगळेच
समदुःखी असतांना...
उसासे . . . !
देहाक्षरं..!
वास्तव
आठवण
आणि मोर मोठा ...
आठवण बालपणीची
वचन
प्रतिक्षा ......
मी आणि माझा द...
शोध ....!
दगडाचा देव, त्याची कैफियत पण भक्तांची गाऱ्हाणी दगडाचा देव, त्याची कैफियत पण भक्तांची गाऱ्हाणी
माणसाच्या जगात व्यवहारी वृत्तीला आलेले महत्त्व माणसाच्या जगात व्यवहारी वृत्तीला आलेले महत्त्व
वंशाचा दिवा पारंपरिक समज वंशाचा दिवा पारंपरिक समज
स्त्रियांवरील बंधने स्त्रियांवरील बंधने
सामाजिक जाणिवा आणि त्यातील विरोधाभास त्यावारेल प्रतिक्रिया सामाजिक जाणिवा आणि त्यातील विरोधाभास त्यावारेल प्रतिक्रिया
एका अल्पभूधारक आणि दुबळ्या शेतकऱ्याची कहाणी एका अल्पभूधारक आणि दुबळ्या शेतकऱ्याची कहाणी
मजुराच्या जीवनातील संघर्षाचे चित्रण मजुराच्या जीवनातील संघर्षाचे चित्रण
एका स्त्रीची जन्माला येऊन काहीतरी असामन्य करून दाखवण्याची इच्छा एका स्त्रीची जन्माला येऊन काहीतरी असामन्य करून दाखवण्याची इच्छा
मनातल्या गोष्टी अर्धवट राहून गेल्यानंतर वाटणारी खंत मनातल्या गोष्टी अर्धवट राहून गेल्यानंतर वाटणारी खंत
दिवसा एकमेकांवर कुरघोड्या करा आणि रात्री एका ताटात जेवा... षंढ विरोधक आणि षंढ सत्ताधारी तुम्ही ला... दिवसा एकमेकांवर कुरघोड्या करा आणि रात्री एका ताटात जेवा... षंढ विरोधक आणि षंढ ...
कवीची अगतिकता, आत्मा, शब्दांची तुच्छ किंमत, निर्दयी जग कवीची अगतिकता, आत्मा, शब्दांची तुच्छ किंमत, निर्दयी जग
वैचारिक आणि नैतिक भूमिका घेणाऱ्या माणसाच्या जीवनातील शोकांतिका वैचारिक आणि नैतिक भूमिका घेणाऱ्या माणसाच्या जीवनातील शोकांतिका
शेतकऱ्याची बिकट अवस्था शेतकऱ्याची बिकट अवस्था
भुकेल्या आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा भुकेल्या आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा
नव्या घरातील रितेपण नव्या घरातील रितेपण
स्त्रीचे मन, सर्वच स्त्रिया, गिधाडे, अपमान, अवहेलना, शरीर स्त्रीचे मन, सर्वच स्त्रिया, गिधाडे, अपमान, अवहेलना, शरीर
राज्य परिवहन बस, दंगल, अत्याचार, तोडफोड, खंत, उपाय राज्य परिवहन बस, दंगल, अत्याचार, तोडफोड, खंत, उपाय
विरहानंतरची आर्त हाक विरहानंतरची आर्त हाक
समंजस प्रेम समंजस प्रेम
कुटुंबाचा आधार, मुलाचा मृत्यू ,दुःख कुटुंबाचा आधार, मुलाचा मृत्यू ,दुःख