|| पावसाळा ||
|| पावसाळा ||
पावसाचे दिवस आहेत...
अन् आठवण तुझी येत आहे...||१||
पावसाच्या प्रत्येक थेंबातून...
आवाज तुझा ऐकू येतो...||२||
ढगांची जेंव्हा गर्जना होते...
हृदयाचे ठोके वाढतात...||३||
प्रत्येक हृदयाच्या ठोक्यातून...
तुझा आवाज ऐकू येतो...||४||
जेंव्हा सोसाट्याच्या वारा येतो...
जीव माझा सैरभैर होतो...||५||
पावसाचे दिवस आहेत...
अन् आठवण तुझी येत आहे...||६||

