STORYMIRROR

Nutan Pattil

Romance

2  

Nutan Pattil

Romance

पावसाची सर आणी ती

पावसाची सर आणी ती

1 min
67

आज पावसाने हजेरी लावली

 असे वाटते प्रत्येक सरी सह ती आली

  त्या थेंबा थेंबा मध्ये तिची जाणीव झाली

तिच्या प्रेमामध्ये रुपामध्ये पावसाची सर न्हाहली

  आता असे वाटते तिच्या प्रेमाची कळी माझ्या हृदयात खुलली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance