STORYMIRROR

Sunil Khaladkar

Romance

3  

Sunil Khaladkar

Romance

पावसाचे शब्द......

पावसाचे शब्द......

1 min
238

मेघ नभात दाटता,

जुन्या आठवणी झाल्या ताज्या....

थेंब पावसाचे शब्द बनून,

भिजवतील मनास माझ्या.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance