STORYMIRROR

Pranali Kadam

Romance

2  

Pranali Kadam

Romance

पाऊस

पाऊस

1 min
203

काळे ढग नभात दाटून येता,

जुन्या आठवणींना उधाण येते.

थेबाथेंबात चिंब होतो दोघे,

आजही मी इथे अन् तू तिथे.


पुन्हा पाऊस ओला विचारतो मला

अजूनही तितकाच आवडतो का रे मी तुुला .

तिच्या आणि माझ्यामधला दुवा तू

तुझ्यातच पाहतो तिला आता, सांगितलं त्याला .


पुन्हा पाऊस गालातल्या गालात हसतो.

आधीपेक्षा जरा जास्त बरसू लागतो.

तिच्या मनाचे मग उघडून कवडसे.

अलगद तिच्या हृदयात विसावतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance