STORYMIRROR

Yogesh Nikam

Romance

4  

Yogesh Nikam

Romance

पाऊस

पाऊस

1 min
460

कधी रिमझिम कधी मुसळधार

पावसासारखी तुझ्या प्रेमाची संततधार

नाक मुरडून मग गारांचा वर्षाव

राग अनावर झाल्यास विजांचा कडकडाट..!!!


मातीची सुंगधीत बेधूंद दरवळ

चांदण्याही लपून तुला बघण्यात दंग

गार वार्यासमवेत ओल्यचिंब सरी 

प्रेमाच्या इंद्रधनुष्याची रंगीन झलक..!!!


तुझा हात माझ्या साथीला

शब्दांची गुंफण संगतीला

पाऊस आहे प्रीतीच्या साक्षीला

नजर न लागो राजा राणीच्या जोडीला....!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance