STORYMIRROR

Mangesh Medhi

Inspirational

4  

Mangesh Medhi

Inspirational

पाझर

पाझर

1 min
322

घन:श्याम तू मी व्याकूळ जननी

आळवीते तुज भग्न जानकी 

तप्त सृष्टी घायाळ प्रकृती


तळमळतो जीव चातक होऊनी

क्रोध त्यागुनी रुसवा सोडूनी

बरस रे बरस प्रीत होऊनी


घन:श्याम तु, मी व्याकूळ जननी

अपराध माझा सांग तरी

शुष्क अधर, आटली छाती


भेगाळली ही काया अवघी

तळमळती जीव, प्राण कंठी, 

लेकूरे सांगती टाहो फोडूनी

ये आता ये पाझर होऊनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational